नैतिकता

Foundation of Values

Morals are often viewed from the perspective of Sanskars. With good Sanskars, moral values naturally develop. Hence, we need to work out how to inculcate better Sanskars in students. How to seed good Sanskars? The three qualities we are talking about are: character, citizenship and attitude to serve. These three qualities should be inculcated as Sanskars in students. A person possessing these qualities becomes a good citizen and works for the betterment of Society and the Nation.

Character: Character is a vast topic. Trustworthiness, duty bound, respect for others, attitude to serve, politeness, citizenship, positive deeds, etc. collectively are termed as character. When these qualities are not present in a person, he is termed characterless. The seeding of character or Sanskars is done first in the family – every member of the family influences the children by their personal behavior. Children do not understand good or bad. They absorb what they observe. Hence, all should be cautious about giving good Sanskars to children. The drawbacks of a family definitely impact the making of a child. The family environment around the child must be positive.

After the family, school is the next aspect. A child spends 7 to 8 hours a day in school for 10 to 12 years. The school environment, friends, teachers and management – all become a part of a student’s life. Hence, a school should not be a place where only content of book is delivered, but it should be an environment for building positive Sanskars. If Sanskars and academics go hand-in-hand in schools, students will definitely attain a secure and successful future.

Citizenship: A good citizen possesses both a good character and the values of citizenship. Three qualities needed to be a good citizen are:

1. Being duty bound
2. Attitude to serve
3. Cleanliness

1. Being duty bound

Duty is the foundation of life. Work done for the betterment of others is called duty. That work which is ethical becomes the moral obligation of the person. When the person is not driven by desire and acts in accordance with the inner consciousness; that becomes his duty. Duty is of two types: i) Ethical and ii) Social

Truthfulness, honesty and good behavior are ethical duties. To make a family organized, every member must fulfil their responsibilities. By being duty bound, a happy family is formed.

Social actions are those which, if not followed, lead to legal action against the individual. The Constitution of any nation offers to their citizens both rights and duties, which they should follow. That is why it is said, “The fruits of rights are found in the tree of duties”.

2. Attitude to serve

From the very beginning, the attitude to serve should be inculcated in children, so that they can attain fame and honour in future. Money is not always needed to serve. When a person serves with purity in mind, sweetness in voice, dedication in action, money automatically follows. People equipped with these three qualities will automatically find various means to serve.

For a healthy society and a progressive future, the attitude to serve should be inculcated in children. Family is the most appropriate institution to do this. Children can easily develop a serving attitude by participating in various tasks with others at home, obeying elders and caring for those who are sick. Later in a child’s life, schools can help further in this. Attitude to serve the Guru and care for friends add on to this quality. Students will actively get involved in different situations with the attitude to serve the teacher and friends. This will definitely lead to serving the society and the Nation.

3. Cleanliness

Today, cleanliness has become a serious issue for all of us. To address this, first of all, we must bring a change in our mindset. Our present Prime Minister is continuously engaged for the past three years to take up cleanliness seriously. It is probably his dream that one day our Nation too becomes clean and beautiful like the developed nations. This dream of his should be our dream, and the beginning should be made by us. We have been very casual in this particular issue till now. Until we firmly take a stand that we will not act wrongly and will not allow others to act wrongly, it will be difficult to come out of the system. Our nation should be our first priority; only then change and progress will follow. If this psychology is developed right from childhood, no organized movement will be needed. Once cleanliness becomes a habit, it will no more be an extra work. Effectively, morals become our character. To seed this, teachers, parents and society all have to work hand-in-hand.

Development will always follow good policy.

That is why, character, attitude to serve and citizenship should be seeded in schools and society.


नैतिकता

नैतिकतेला नेहमी संस्कारांशि जोडले जाते. संस्कार चांगले असतील तर नैतिकता पण चांगली असेल. विद्यार्थ्यावर चांगले संस्कार कसे घड़तील याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. नैतिक मूल्यांचे बीजारोपण करावे लागेल. येथे तीन गुणांना विशेष महत्त्व दिले जाईल ते म्हणजे – चरित्र, नागरिकत्व आणि सेवाभाव. विद्यार्थ्यांवर अनौपचारिकपणे या तीन गुणांचे संस्कार केले पाहिजेत. या गुणांनि परिपूर्ण व्यक्ति समाजाचे उत्तम नागरिक बनतात आणि समाज आणि देशाचे उन्नतीकरण करण्यासाठी कार्य करू शकतात.

चारित्र – याबद्दलचा मुद्दा अत्यंत विस्तृत आहे – प्रामाणिकपणा, कर्तव्य, सन्मान, सेवा, नम्रता, नागरिकत्व, सकारात्मक दृष्टिकोण या सर्व गुणधर्मांचे समूह म्हणजेच चरित्र आहे. जेव्हा समाजातिल एखादी व्यक्ती या गुणांचे उल्लंघन करते तेव्हा त्याला “चरित्रहीन” असे म्हणतात. चरित्र निर्मिति किंवा संस्कारांचे बीजारोपण सर्व प्रथम कुटुंबापासून होते. कुटुंबातील सर्व घटक त्यांच्या आचरणाद्वारे मुलांना प्रभावित करतात. लहान मुलानां बारे-वाईट समजत नाही. जे समोर दिसत त्याचे ते अनुकरण करतात. म्हणून, सर्व कुटुंबाने सावध असले पाहिज की मुलांवर चांगले संस्कार घड़तील. कुटुंबात काही त्रुटी असल्यास त्या निश्चितपणे मुलांवर प्रभाव टाकतात. मुलांच्या योग्य वाढीसाठी कुटुंबात एक निरोगी आणि आनंदी वातावरण आवश्यक आहे. कुटुंबानंतर शाळा ही महत्वाचे घटक आहे. सक्षम शाळा फक्त पुस्तकीय अभ्यासक्रम देण्याचे ठिकाण न बनता संपूर्ण संस्कार प्रदान करणारी एक संस्था बनण्याचा प्रयत्न करते. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, योग्य संस्कारांचे बियाणे विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचे कार्य त्यांच्या वर्तनातुन केले पाहिजे म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.

नागरिकता – चांगले नागरिक बनण्यासाठी, चरित्र आणि नागरिकता तेवढेच महत्वाचे आहेत. चांगला नागरिक होण्यासाठी, तीन गुण स्वीकारले पाहिजेत – कर्तव्येपालन, सेवा आणि स्वच्छता. कर्तव्य हेच जीवनाचा आधार आहे. आयुष्यात यश मिळवण्यासाठी आपण जे काम करतो त्यानां कर्तव्य म्हणता येईल. साधारणपणे, कर्तव्ये म्हणजे ते कार्य, ज्यानां करण्यासाठी व्यक्ति नैतिक मार्गाचा वापर करतो. जेव्हा एखादी व्यक्ती त्याची इच्छा, अनिच्छा किंवा कोणतेही दबाव याचा विचार न करता त्याच्या आंतरिक प्रेरणामुळे आपले कर्तव्य करतो तेव्हा ते खरे कर्तव्य असते. नैतिक आणि कायदेशीर असे दोन प्रकारचे कर्तव्य असतात. सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगली वागणूक हे नैतिक कर्तव्यांचे काही उदाहरण आहेत. जर कुटुंबातील सदस्यांना सुशासन हवे असेल तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्यांच्या जबाबदारीचे पालन करावे लागते. प्रत्येक व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडून कौटुंबिक सुखाचा अनुभव करू शकते.

“शासकीय” कर्तव्ये ते आहेत ज्यांचे पालन न केल्यास नागरिकांना शासनाद्वारे दंडित केले जाऊ शकते. कोणत्याही देशात, त्याचे संविधान त्याच्या नागरिकांचे अधिकार तसेच विशिष्ट कर्तव्ये निर्धारित करते, प्रत्येक नागरिकाने त्यांचे पालन केले पाहिजे. म्हणूनच असे म्हटले जाते की ‘अधिकाराची फळ केवळ कर्तव्याद्वारे मीळतात’.

सेवाभाव- मुलांमध्ये सुरुवातीपासूनच सेवा भावनांचा स्वस्थ विकास केला पाहिजे, जेणे करून ते पुढील आयुष्यात सेवा कार्याद्वारे प्रतिष्ठा प्राप्त करतील. सेवेसाठी पैसे आवश्यक नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती खर्या मनाने, मायेने आणि उत्कटतेने सेवा देत असते, तेव्हा धन त्याच्या पयशी लोळण घेते. या तीन गुणांनि संपन्न व्यक्तीस सेवेचे साधन आपोआप उपलब्ध होतील.

उत्तम समाज तयार करणे किंवा भविष्यात प्रगती करण्यासाठी, मुलांमध्ये सेवा भावना विकसित करणे आवश्यक आहे. सेवा भावना विकसित करण्यासाठी कुटुंब सर्वात सुंदर संस्था आहे. घरच्या ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करणे, घराचे काम करण्यास मदत करणे, एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांची काळजी घेणे. असे कार्य मुलांच्या मनात सेवेची भावना निर्माण करतात.

पुढे, शाळा सेवा भाव विकसित करण्यास मदत करू शकते. जेव्हा आपले वर्गमित्र आणि शिक्षकांबद्दल आदर आणि संलग्नता निर्माण होते तेव्हा सेवेच्या भावना आपोआप जागृत होते. सेवा भावनेच्या जागृतीमुळे विद्यार्थी परिस्थितीनुसार त्यांच्या वर्गमित्रांना आणि शिक्षकांना मदत करतील. अशा प्रकारे, मुलांमध्ये सेवेची मानसिकता निश्चितपणे त्यांना समाजाच्या आणि देशाच्या सेवेमध्ये भाग घेण्यास मदत करेल.

स्वच्छता – आजच्या काळात स्वच्छता आपल्यासमोर एक गंभीर समस्येच्या रूपात उभी आहे. जर ही परिस्थिति बदलायची असेल तर आपण प्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपले वर्तमान पंतप्रधान पण गेल्या चार वर्षांपासून सतत स्वच्छतेवर जोर देत आहेत. कदाचित त्यांचे स्वप्न आहे की आपला देश इतर देशांप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर होईल. हे आपल्या सर्वांचे एकमेव स्वप्न असले पाहिजे आणि स्वच्छतेचे प्रयत्न स्वतः पासून सुरू केले पाहिजेत. आपल्या सर्वांमध्ये एक वाईट सवय आहे की आपण स्वच्छतेसारख्या गंभीर समस्यांबद्दल आम्ही निष्काळजी आहोत. जो पर्यंत आपण ठरवत नाही की आम्ही काहीही चुकीचे करणार नाही आणि आम्ही इतर कोणालाही तसे करण्याची परवानगी देणार नाही, आम्ही कोणत्याही समस्येपासून मुक्त होऊ शकणार नाही. आपला देश हीच आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे. तरच बदल घडू शकते प्रगति होऊ शकते. जर लहानपणापासून हे बियाणे पेरले गेले असेल तर कोणत्याही मोहिमेची गरज भासणार नाही. एकदा एखाद्या गोष्टीची सवय पडली तर त्याला वेगळ काम म्हणून करण्याची गरज पडत नाही. नैतिकता आपल्या जीवनाचा एक भाग बनेल. मुलांमध्येअशा मानसिकता बनावण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाज सर्वांनि प्रयत्न केले पाहिजेत.

म्हणूनच चरित्र, सेवा भाव आणि नागरिकत्व यांचे बीजारोपण घर, शाळा आणि समाजाद्वारे होणे आवश्यक आहे.