तरला लोदया, टीचर- मनिबाई गुजराती हाईस्कुल

आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाला आपला पाल्य डॉक्टर ,इंजिनियर , अधिकारी व्हावा अस वाटत, नुसता शालेय अभ्यासक्रम त्यासाठी पुरेसा नाही,तर त्यासाठी अंगी नेतृत्व, आत्मसम्मान, आत्मपरीचय, नैतिकता, गुरूत्व याही गुनांची आवश्यकता असते. हेच सत्य आह्मला G-Life या वर्कशाप मधुन समजले। जूनियर कॉलेज चे विद्यार्थी तर आपल्या आयुष्याच्या टर्निंग पॉइंट वर असतात त्यांना तर या मुल्यांचा त्यांच्या जीवनात नक्किच उपयोग होइल। आह्मी G-Life या वर्कशॉपचा आपल्या विद्यार्थ्यांसाठी व आमच्या सर्वांसाठी उपयोग करु अशी ग्वाही देतो.

आपनास खुप-खुप धन्यवाद।

तरला लोदया
मनिबाई गुजराती हाईस्कुल